top of page
Search


मनोज साहनी जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
मनोज साहनी जी यांच्या निवासस्थानी स्थापना केलेल्या श्री गणपती बाप्पांचे भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मनोभावे दर्शन घेतले. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya


सिद्धार्थ राणे यांच्या कांदिवली निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी सिद्धार्थ राणे, कांदिवली यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राणे कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि बाप्पांच्या भक्तिमय वातावरणात आनंदाचा क्षण अनुभवला. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetRane #siddharthrane


पायल रझा यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
चित्रपट अभिनेत्री पायल रझाजी यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पायल रझा यांच्याशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि बाप्पांच्या भक्तिमय वातावरणात आनंदाचा क्षण अनुभवला. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya


धर्मेश पाल सिंह यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
धर्मेश पाल सिंह, जिल्हाध्यक्ष – कामगार आघाडी, भाजपा, उत्तर-पश्चिम जिल्हा, मुंबई यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मनोभावे दर्शन घेतले. गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetRane


कारणसिंग वर्मा यांच्या गोरेगाव निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
कारणसिंग वर्मा यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. वर्मा कुटुंबीयांशी मागील २० वर्षांपासून माझे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आहेत. यावेळी त्यांच्या मातोश्री बबिता वर्मा तसेच संपूर्ण कुटुंबीयांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आपुलकीचा वेळ घालवला. जुने नाते, जिव्हाळ्याची माणसं आणि बाप्पांच्या साक्षीने अनुभवलेला आनंदाचा क्षण! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetRane #karansinghvarma


ॲड. ज्योती परमार यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! माझ्या मोठ्या बहिणी ॲड. ज्योती परमार यांच्या निवासस्थानी जाऊन विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी परमार कुटुंबीयांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत आपुलकीचा वेळ घालवला. कुटुंबीयांसोबतचा हा प्रेमळ आणि आनंददायी क्षण मनाला विशेष समाधान देणारा ठरला. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetRane #AdvJyotiParmar


चंदा राव यांच्या दिंडोशी निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
चंदा राव यांच्या दिंडोशी निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी कुटुंबीयांसोबत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राव कुटुंबीयांशी आपुलकीने गप्पा मारत स्नेहपूर्ण संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetRane


मोहना गौडा यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रवक्ता मोहना गौडा यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. गणरायाच्या आगमनाने भक्तिमय वातावरणात सहभागी होत बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetRane #MohanaGowda


जिग्ना देसाई यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
भाजपा कामगार आघाडीच्या सक्रिय सदस्या जिग्ना देसाई जी यांच्या निवासस्थानी श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देसाई कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. बाप्पांच्या भक्तिमय वातावरणात हा आनंददायी क्षण अनुभवला. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #JignaDesai #AbhijeetRane


रश्मी उपाध्याय यांच्या कार्यालयात गणरायाचे मनोभावे दर्शन
साईलीला फाउंडेशनच्या उपाध्यक्षा रश्मी उपाध्याय यांच्या कार्यालयात जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी रश्मी उपाध्याय यांच्याशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. बाप्पांच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवला. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #RashmiUpadhyay #SaiLeelaFoundation #AbhijeetRane


अमय मोरे व दीपक गायकवाड यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
गोरेगाव भाजपा मंडळाचे अध्यक्ष अमय मोरे व दीपक गायकवाड यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवला. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetRane


अभिनेता तेजय किशोर यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन*
अभिनेता तेजय किशोर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी तेजय किशोर यांच्याशी स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवला. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetRane


गजानन कीर्तिकर जी व अमोल कीर्तिकर यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर जी व त्यांचे सुपुत्र, माजी नगरसेवक अमोल कीर्तिकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी कीर्तिकर कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवत कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiBappa #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #GajananKirtikar #AmolKirtikar #AbhijeetRane


रणवीर सिंग यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
चित्रपटसृष्टीतील फिल्म स्टुडिओ इंडस्ट्रीतील मोठे व्यक्तिमत्त्व व माझे जिवलग मित्र रणवीर सिंग यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी रणवीर सिंग यांच्यासोबत स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवत गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #RanveerSingh #AbhijeetRane


राजकिरण तिवारी जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
गणपती बाप्पा मोरया! कांदिवली पश्चिम येथील राजकिरण तिवारी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेश जी विक्रांत यांचीही उपस्थिती होती. तिवारी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #RajkiranTiwari #RajeshVikrant #AbhijeetRane


शेखर नाईक जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
शेखर नाईक जी यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पत्रकार अंकित मिश्रा यांचीही उपस्थिती होती. नाईक कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेत गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #ShekharNaik #AnkitMishra #AbhijeetRane


श्रीकला पिल्ले जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन
भारतीय जनता पार्टी (वॉर्ड क्र. ५७) च्या प्रभाग समिती अध्यक्षा व नगरसेविका श्रीमती श्रीकला पिल्ले जी यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पाचे, मुंबई भाजपा अध्यक्ष अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. अमित साटमजी यांच्यासह दर्शन घेतले. #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #AmeetSatamWithMumbai #PillaiSrikala #AbhijeetRane


कंधारी कुटुंबीयांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
गणपती बाप्पांच्या मंगलमय उपस्थितीत B. Kandhari Properties शी संबंधित नामवंत व्यावसायिक विकी कंधारी व अर्जुन विजय कंधारी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी कंधारी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन आपुलकीने संवाद साधला. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #GanpatiDarshan #VickyKandhari #ArjunVijay


श्रीमती मीनाक्षी नंदू यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
श्रीमती मीनाक्षी नंदू यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी नंदू कुटुंबीयांसोबत स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवत नंदू कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetBhoite #AbhijeetRane


व्यापारी एकता मंडळात गणरायाचे मनोभावे दर्शन
व्यापारी एकता मंडळाच्या निमंत्रणाचा मान राखून मंडळाला भेट देत श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने माझे आपुलकीने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शोभा ब्रह्मणे ताई, अनिता मुखर्जी मॅडम, अध्यक्ष अमित सिंह, मल्लिक भाऊ, इक्बाल खान, तबरेज भाऊ, उपाध्यक्ष अजय जाबडे, उपखजिनदार अश्विन पांडे, विशाल ब्रह्मणे तसेच समाजसेवक उपस्थित होते. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GaneshDarshan #MiraRoad #VyapariEkt
bottom of page