पायल रझा यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
1 hour ago
1 min read
चित्रपट अभिनेत्री पायल रझाजी यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी पायल रझा यांच्याशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि बाप्पांच्या भक्तिमय वातावरणात आनंदाचा क्षण अनुभवला.





Comments