top of page
Search


रश्मी उपाध्याय यांच्या कार्यालयात गणरायाचे मनोभावे दर्शन
साईलीला फाउंडेशनच्या उपाध्यक्षा रश्मी उपाध्याय यांच्या कार्यालयात जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी रश्मी उपाध्याय यांच्याशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. बाप्पांच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवला. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #RashmiUpadhyay #SaiLeelaFoundation #AbhijeetRane


अमय मोरे व दीपक गायकवाड यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
गोरेगाव भाजपा मंडळाचे अध्यक्ष अमय मोरे व दीपक गायकवाड यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवला. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetRane


अभिनेता तेजय किशोर यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन*
अभिनेता तेजय किशोर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी तेजय किशोर यांच्याशी स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवला. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetRane


गजानन कीर्तिकर जी व अमोल कीर्तिकर यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर जी व त्यांचे सुपुत्र, माजी नगरसेवक अमोल कीर्तिकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी कीर्तिकर कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवत कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiBappa #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #GajananKirtikar #AmolKirtikar #AbhijeetRane


रणवीर सिंग यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
चित्रपटसृष्टीतील फिल्म स्टुडिओ इंडस्ट्रीतील मोठे व्यक्तिमत्त्व व माझे जिवलग मित्र रणवीर सिंग यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी रणवीर सिंग यांच्यासोबत स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवत गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #RanveerSingh #AbhijeetRane


राजकिरण तिवारी जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
गणपती बाप्पा मोरया! कांदिवली पश्चिम येथील राजकिरण तिवारी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेश जी विक्रांत यांचीही उपस्थिती होती. तिवारी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #RajkiranTiwari #RajeshVikrant #AbhijeetRane


शेखर नाईक जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
शेखर नाईक जी यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पत्रकार अंकित मिश्रा यांचीही उपस्थिती होती. नाईक कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेत गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #ShekharNaik #AnkitMishra #AbhijeetRane


कंधारी कुटुंबीयांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
गणपती बाप्पांच्या मंगलमय उपस्थितीत B. Kandhari Properties शी संबंधित नामवंत व्यावसायिक विकी कंधारी व अर्जुन विजय कंधारी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी कंधारी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन आपुलकीने संवाद साधला. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #GanpatiDarshan #VickyKandhari #ArjunVijay


श्रीमती मीनाक्षी नंदू यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
श्रीमती मीनाक्षी नंदू यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी नंदू कुटुंबीयांसोबत स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवत नंदू कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #AbhijeetBhoite #AbhijeetRane


जिवलग मित्र श्री. लक्ष्मण नेहरकर यांच्या निवासस्थानी गणपती दर्शन..
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माझे जिवलग मित्र श्री. लक्ष्मण नेहरकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी नेहरकर कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Ganeshotsav #LaxmanNeherkar


रमेश जैन व दीपक जैन यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
ठाणे येथील प्रसिद्ध उद्योगपती (जैन ट्रेडर्स) श्री. रमेश जैन व श्री. दीपक जैन यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी जैन कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Thane #JainTraders #RameshJain #DeepakJain #AbhijeetRane


डॉ. सुरेंद्र मिश्रा जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उत्तर भारतीय सेलचे महाराष्ट्र सरचिटणीस डॉ. सुरेंद्र मिश्रा यांच्या निवासस्थानी जाऊन विराजमान श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मिश्रा कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! #AbhijeetRane #BJP #DhadakKamgarUnion #GanpatiDarshan #Ganeshotsav #GanpatiBappaMorya


प्रभाग क्रमांक ५६ अध्यक्ष सुमित शिंगणे जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन
प्रिय मित्र तथा प्रभाग क्रमांक ५६ चे अध्यक्ष श्री. सुमित शिंगणे जी यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले व बाप्पांचा आशीर्वाद घेतला. यावेळी शिंगणे कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Ganeshotsav #SumitShingane #Ward56 #BJP


गोरेगाव पश्चिम श्री महागणपती मंदिरात गणरायाचे दर्शन
गोरेगाव पश्चिम येथील श्री महागणपती मंदिराला भेट देऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी महागणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री. मकरंद परब यांनी आपुलकीने स्वागत केले. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरती संग्रहाचे त्यांच्या हस्ते संपादन करण्यात आलेल्या पुस्तिकेचे यावेळी भाविकांना वाटप करण्यात आले. या प्रसंगी माझे सहकारी अमित सावंत तसेच इतर सहकारी उपस्थित होते. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.


*नवयुग बाल मित्र मंडळात गणरायाचे दर्शन*
गोरेगावमधील नवयुग बाल मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने माझे स्नेहपूर्वक स्वागत करण्यात आले. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Goregaon #NavayugBalMitraMandal #Ganeshotsav


पंचशील नगर मित्र मंडळात गणरायाचे दर्शन
गोरेगाव तीन डोंगर येथील पंचशील नगर मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझे स्नेहपूर्वक स्वागत केले. मंडळातील सर्वांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Goregaon #PanchsheelNagar #Ganeshotsav


यशवंत नगर युवा मित्र मंडळात गणरायाचे दर्शन
यशवंत नगर येथील श्री राम को-ऑप. सोसायटी, बिल्डिंग क्र. ३ येथे युवा मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Goregaon #YuvaMitraMandal #Ganeshotsav


राम मंदिर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपती बाप्पांचे दर्शन
गोरेगाव राम मंदिर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. भूपेंद्र सिंह जी यांनी माझे स्नेहपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी अमित सावंत व धर्मेश पाल सिंह उपस्थित होते. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Goregaon #Ganeshotsav #BJP


विजय पाठक जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
भाजपाचे सक्रिय पदाधिकारी श्री. विजय पाठक जी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पाठक कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट झाली व गणरायाचे आशीर्वाद घेतले. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #VijayPathak #BJP #Ganeshotsav


रवी गुप्ता जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
भाजपाचे कार्यकर्ते श्री. रवी गुप्ता जी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गुप्ता कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट झाली आणि गणरायाचे आशीर्वाद घेतले. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #BJP #RaviGupta #Ganeshotsav
bottom of page