top of page

चंदा राव यांच्या दिंडोशी निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
Sep 22
1 min read

चंदा राव यांच्या दिंडोशी निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी कुटुंबीयांसोबत मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी राव कुटुंबीयांशी आपुलकीने गप्पा मारत स्नेहपूर्ण संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page