top of page

मोहना गौडा यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
Sep 22
1 min read

भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रवक्ता मोहना गौडा यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

गणरायाच्या आगमनाने भक्तिमय वातावरणात सहभागी होत बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page