कंधारी कुटुंबीयांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
3 hours ago
1 min read
गणपती बाप्पांच्या मंगलमय उपस्थितीत B. Kandhari Properties शी संबंधित नामवंत व्यावसायिक विकी कंधारी व अर्जुन विजय कंधारी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी कंधारी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन आपुलकीने संवाद साधला. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
#GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #GanpatiDarshan #VickyKandhari #ArjunVijayKandhari #BKandhariProperties #Mumbai






Comments