रमेश जैन व दीपक जैन यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
dhadakkamgarunion0
3 hours ago
1 min read
ठाणे येथील प्रसिद्ध उद्योगपती (जैन ट्रेडर्स) श्री. रमेश जैन व श्री. दीपक जैन यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी जैन कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गणपती बाप्पा मोरया!







Comments