top of page

श्रीमती मीनाक्षी नंदू यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
4 hours ago
1 min read

श्रीमती मीनाक्षी नंदू यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी नंदू कुटुंबीयांसोबत स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला.

गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवत नंदू कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

गणपती बाप्पा मोरया!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page