ॲड. ज्योती परमार यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
Sep 22
1 min read
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
माझ्या मोठ्या बहिणी ॲड. ज्योती परमार यांच्या निवासस्थानी जाऊन विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी परमार कुटुंबीयांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत आपुलकीचा वेळ घालवला. कुटुंबीयांसोबतचा हा प्रेमळ आणि आनंददायी क्षण मनाला विशेष समाधान देणारा ठरला.





Comments