top of page

अमय मोरे व दीपक गायकवाड यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
1 hour ago
1 min read

गोरेगाव भाजपा मंडळाचे अध्यक्ष अमय मोरे व दीपक गायकवाड यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

त्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवला.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page