top of page

राजकिरण तिवारी जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
4 hours ago
1 min read

गणपती बाप्पा मोरया!

कांदिवली पश्चिम येथील राजकिरण तिवारी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेश जी विक्रांत यांचीही उपस्थिती होती. तिवारी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page