रश्मी उपाध्याय यांच्या कार्यालयात गणरायाचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
56 minutes ago
1 min read
साईलीला फाउंडेशनच्या उपाध्यक्षा रश्मी उपाध्याय यांच्या कार्यालयात जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी रश्मी उपाध्याय यांच्याशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. बाप्पांच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवला.






Comments