जिग्ना देसाई यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
Sep 22
1 min read
भाजपा कामगार आघाडीच्या सक्रिय सदस्या जिग्ना देसाई जी यांच्या निवासस्थानी श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी देसाई कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. बाप्पांच्या भक्तिमय वातावरणात हा आनंददायी क्षण अनुभवला.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!




Comments