अभिनेता तेजय किशोर यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन*
dhadakkamgarunion0
1 hour ago
1 min read
अभिनेता तेजय किशोर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी तेजय किशोर यांच्याशी स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवला.






Comments