धर्मेश पाल सिंह यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
2 hours ago
1 min read
धर्मेश पाल सिंह, जिल्हाध्यक्ष – कामगार आघाडी, भाजपा, उत्तर-पश्चिम जिल्हा, मुंबई यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मनोभावे दर्शन घेतले.
गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना!






Comments