top of page

मनोज साहनी जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
11 minutes ago
1 min read

मनोज साहनी जी यांच्या निवासस्थानी स्थापना केलेल्या श्री गणपती बाप्पांचे भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मनोभावे दर्शन घेतले.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page