top of page

कारणसिंग वर्मा यांच्या गोरेगाव निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
Sep 22
1 min read

कारणसिंग वर्मा यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

वर्मा कुटुंबीयांशी मागील २० वर्षांपासून माझे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आहेत. यावेळी त्यांच्या मातोश्री बबिता वर्मा तसेच संपूर्ण कुटुंबीयांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आपुलकीचा वेळ घालवला.

जुने नाते, जिव्हाळ्याची माणसं आणि बाप्पांच्या साक्षीने अनुभवलेला आनंदाचा क्षण!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page