top of page

जिवलग मित्र श्री. लक्ष्मण नेहरकर यांच्या निवासस्थानी गणपती दर्शन..

dhadakkamgarunion0
2 hours ago
1 min read

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माझे जिवलग मित्र श्री. लक्ष्मण नेहरकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी नेहरकर कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला. गणपती बाप्पा मोरया!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page