top of page


नास्तिक विचारवंत विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नास्तिक विचारवंत विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू होणे ही एक सकारात्मक बाब आहे. डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते अलीकडे सार्वजनिक चर्चेत आले. आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा विचार असेल, तर त्यांनी मांडलेले मुद्दे प्रत्यक्ष सार्वजनिक धोरणात कसे उतरवणार याचीही कसोटी लागेल. पदवीधर मतदारसंघाचा प्रतिनिधी हा केवळ पक्षाचा आणखी एक आमदार नसावा; शिक्षण, रोजगार, नागरी प्रश्न आणि तरुणांच्


The Nashik case involving Dr Manisha Jejurkar’s death deserves careful...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The Nashik case involving Dr Manisha Jejurkar’s death deserves careful investigation rather than a social-media trial. Police are reportedly examining mobile phones and other digital evidence, while the accused have been sent to judicial custody. At this stage, allegations remain allegations and guilt can only be determined through investigation and the judicial process. Digital evidence can be extremely important in reconstructing communi


वांद्रे पश्चिम येथे श्री गणरायाचे मनोभावे दर्शन
वांद्रे (प.) भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री सन्मा. ॲड. आशीष जी शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ॲड.आशीष शेलार जी यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला. #भाजपा #आशिषशेलार #ganeshotsav #ashishShelar Ashish Shelar BJP Maharashtra BJP Mumbai


वर्षा निवासस्थानी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन
7.33PM | 23-9-2026वर्षा, मुख्यमंत्री निवासस्थान महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे तसेच भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते. अभिजीत राणे यांनी यावेळी सायंकाळच्या बाप्पाच्या आरतीत सहभाग घेतला. #वर्षा #मुख्यमंत्री #देवभाऊ #भाजप #भाजपा #देवेंद्रफडणवीस #ganesh


एकता विकास मंडळाच्या गणेशोत्सवाला उत्स्फूर्त उपस्थिती
एकता विकास मंडळाच्या निमंत्रणाला मान देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाला उपस्थित राहिलो आणि श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती रेखा रामवंशी यांनी माझे मनःपूर्वक स्वागत करून सत्कार केला. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #EktaVikasMandal #Goregaon #Mumbai #AbhijeetRane


मा. न्यायाधीश मधु शर्मा यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
सेशन कोर्टच्या वरिष्ठ न्यायाधीश मा. मधु शर्मा यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शर्मा कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #Goregaon


जिवलग मित्र श्री. लक्ष्मण नेहरकर यांच्या निवासस्थानी गणपती दर्शन..
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माझे जिवलग मित्र श्री. लक्ष्मण नेहरकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी नेहरकर कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Ganeshotsav #LaxmanNeherkar


पत्रकार पंकज दळवी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन
पत्रकार पंकज दळवी यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी दळवी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #GaneshDarshan #Goregaon #Ganeshotsav #Mumbai


डॉ. सुरेंद्र मिश्रा जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उत्तर भारतीय सेलचे महाराष्ट्र सरचिटणीस डॉ. सुरेंद्र मिश्रा यांच्या निवासस्थानी जाऊन विराजमान श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मिश्रा कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! #AbhijeetRane #BJP #DhadakKamgarUnion #GanpatiDarshan #Ganeshotsav #GanpatiBappaMorya


प्रभाग क्रमांक ५६ अध्यक्ष सुमित शिंगणे जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन
प्रिय मित्र तथा प्रभाग क्रमांक ५६ चे अध्यक्ष श्री. सुमित शिंगणे जी यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले व बाप्पांचा आशीर्वाद घेतला. यावेळी शिंगणे कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Ganeshotsav #SumitShingane #Ward56 #BJP


श्री अंबे ओम मित्र मंडळात गणरायाचे दर्शन
श्री अंबे ओम मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व बाप्पांचा आशीर्वाद घेतला. यावेळी मंडळाचे विश्वस्त मंडळींनी प्रेमपूर्वक स्वागत करून माझा सत्कार केला. त्यांच्या स्नेहाबद्दल मनःपूर्वक आभार! गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #Goregaon #AbhijeetRane #Mumbai


*नवयुग बाल मित्र मंडळात गणरायाचे दर्शन*
गोरेगावमधील नवयुग बाल मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने माझे स्नेहपूर्वक स्वागत करण्यात आले. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Goregaon #NavayugBalMitraMandal #Ganeshotsav


पंचशील नगर मित्र मंडळात गणरायाचे दर्शन
गोरेगाव तीन डोंगर येथील पंचशील नगर मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझे स्नेहपूर्वक स्वागत केले. मंडळातील सर्वांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Goregaon #PanchsheelNagar #Ganeshotsav


यशवंत नगर युवा मित्र मंडळात गणरायाचे दर्शन
यशवंत नगर येथील श्री राम को-ऑप. सोसायटी, बिल्डिंग क्र. ३ येथे युवा मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Goregaon #YuvaMitraMandal #Ganeshotsav


राम मंदिर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपती बाप्पांचे दर्शन
गोरेगाव राम मंदिर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. भूपेंद्र सिंह जी यांनी माझे स्नेहपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी अमित सावंत व धर्मेश पाल सिंह उपस्थित होते. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Goregaon #Ganeshotsav #BJP


विजय पाठक जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
भाजपाचे सक्रिय पदाधिकारी श्री. विजय पाठक जी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पाठक कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट झाली व गणरायाचे आशीर्वाद घेतले. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #VijayPathak #BJP #Ganeshotsav


रवी गुप्ता जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
भाजपाचे कार्यकर्ते श्री. रवी गुप्ता जी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गुप्ता कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट झाली आणि गणरायाचे आशीर्वाद घेतले. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #BJP #RaviGupta #Ganeshotsav


गिरीराज शुक्ला कुटुंबातील गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
गिरीराज शुक्ला यांच्या विरार येथील राहत्या घरी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. श्री गणपती बाप्पांच्या चरणी शुक्ला कुटुंबीयांना निरोगी, सुखी आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #Virar #GanpatiBappa


A new 0.4% fee on merchant UPI transfers above ₹2,000...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* A new 0.4% fee on merchant UPI transfers above ₹2,000, scheduled from October 15, has triggered concern among retailers, who warn that some small merchants could return to cash to avoid additional transaction costs. The policy question is not whether payment infrastructure should be free forever—banks and payment providers incur genuine costs—but how those costs should be distributed without weakening one of India’s most successful digital


गणेशोत्सवाच्या दिवशी पुण्यात सरसकट दारूबंदी करण्याचा प्रशासनाचा निर्णय...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* गणेशोत्सवाच्या दिवशी पुण्यात सरसकट दारूबंदी करण्याचा प्रशासनाचा निर्णय अखेर उच्च न्यायालयाच्या प्रश्नांनंतर मागे घ्यावा लागला. मुद्दा दारूचे समर्थन किंवा विरोधाचा नाही; मुद्दा शासनाच्या अधिकारांच्या मर्यादेचा आहे. कायदा-सुव्यवस्थेचा ठोस धोका असेल तर विशिष्ट परिसरात निर्बंध लावणे समजू शकते. पण धार्मिक उत्सव आहे म्हणून संपूर्ण शहरातील प्रौढ नागरिकांनी काय खावे-प्यावे हे सरकार ठरवणार असेल, तर उद्या प्रत्येक सणाला वेगळे सरकारी आचारनियम तयार होतील. विशेष
bottom of page