गिरीराज शुक्ला कुटुंबातील गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
गिरीराज शुक्ला यांच्या विरार येथील राहत्या घरी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. श्री गणपती बाप्पांच्या चरणी शुक्ला कुटुंबीयांना निरोगी, सुखी आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.
गणपती बाप्पा मोरया!






Comments