top of page

वांद्रे पश्चिम येथे श्री गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
2 days ago
1 min read

वांद्रे (प.)

भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री सन्मा. ॲड. आशीष जी शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ॲड.आशीष शेलार जी यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page