top of page

वर्षा निवासस्थानी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन

Sep 23
1 min read

 7.33PM | 23-9-2026वर्षा, मुख्यमंत्री निवासस्थान

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे तसेच भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते. अभिजीत राणे यांनी यावेळी सायंकाळच्या बाप्पाच्या आरतीत सहभाग घेतला.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page