पत्रकार पंकज दळवी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन
dhadakkamgarunion0
2 hours ago
1 min read
पत्रकार पंकज दळवी यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी दळवी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला.
गणपती बाप्पा मोरया!






Comments