top of page

राम मंदिर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपती बाप्पांचे दर्शन

dhadakkamgarunion0
1 day ago
1 min read

गोरेगाव राम मंदिर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. भूपेंद्र सिंह जी यांनी माझे स्नेहपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी अमित सावंत व धर्मेश पाल सिंह उपस्थित होते.

गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page