top of page

एकता विकास मंडळाच्या गणेशोत्सवाला उत्स्फूर्त उपस्थिती

dhadakkamgarunion0
4 hours ago
1 min read

एकता विकास मंडळाच्या निमंत्रणाला मान देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाला उपस्थित राहिलो आणि श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती रेखा रामवंशी यांनी माझे मनःपूर्वक स्वागत करून सत्कार केला. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला.

गणपती बाप्पा मोरया!

 


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page