रवी गुप्ता जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन dhadakkamgarunion0Sep 201 min readभाजपाचे कार्यकर्ते श्री. रवी गुप्ता जी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गुप्ता कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट झाली आणि गणरायाचे आशीर्वाद घेतले.#GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #BJP #RaviGupta #Ganeshotsav
Comments