top of page

पंचशील नगर मित्र मंडळात गणरायाचे दर्शन

dhadakkamgarunion0
1 day ago
1 min read

गोरेगाव तीन डोंगर येथील पंचशील नगर मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझे स्नेहपूर्वक स्वागत केले. मंडळातील सर्वांशी स्नेहपूर्ण संवाद साधला.

गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page