top of page

मा. न्यायाधीश मधु शर्मा यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन 

dhadakkamgarunion0
Sep 21
1 min read

सेशन कोर्टच्या वरिष्ठ न्यायाधीश मा. मधु शर्मा यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शर्मा कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला.

गणपती बाप्पा मोरया!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page