top of page
Search


🎬 दादासाहेब फाळके चित्रनगरीत कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि संस्कृती विकास महामंडळ अंतर्गत गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे चित्रपट सृष्टीशी संबंधित असंघटित कामगार व कलाकार यांच्या विविध मागण्या व तक्रारी यासंदर्भात चित्रनगरी चे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या दालनात सर्व कामगार युनियन सोबत पूर्व नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून कामगारांच्या मागण्या मांडल्या यावेळी, राष्ट्रीय चित्रपट


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रेरणेतून आयोजित शिबिरात अभिजीत राणे यांची उपस्थिती
राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत असलेले "राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर" आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभाग कार्यालय, गोरेगाव येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यावेळी उपस्थिती लावली. स्थानिक भागातील रोहिंग्या व बांग्लादेशी फेरीवाले, अवैध लॉज व्यवसाय, वाहतूक कोंडी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन अशा २०० हून अधिक तक्रारींवर


✊ “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! ✊ 🚩 आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!”🚩
✊ “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! ✊ 🚩 आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!”🚩 प्रमुख मार्गदर्शन: अमित साटम, मुंबई अध्यक्ष, भाजपा -----...


"भाजपा गोरेगाव पश्चिम मंडळ पदाधिकारी घोषणा कार्यक्रमात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती"
भारतीय जनता पार्टी गोरेगाव पश्चिम मंडळाच्या वार्ड क्र. ५०,५५ व ५६ च्या पदाधिकाऱ्यांची घोषणा कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भाजपा मुंबईचे...


"कामगार नेते अभिजीत राणे यांचा गोरेगावातील गोविंदा पथकांना मदतीचा हात"
महाराष्ट्राची ओळख असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या परंपरेला जपत, धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी...


🎉 स्वप्निल टेंबवलकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा व सत्कार 🎉
शिवसेना (शिंदे गट)च्या गोरेगावचे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक...


मयूर नगरसाठी 452 बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी — भाजपा शिष्टमंडळाची दिंडोशी डेपोला भेट
गोरेगाव (पूर्व) स्थानक ते आरे कॉलनीतील मयूर नगरपर्यंत धावणारी बेस्टची बस क्रमांक 452 ही बस रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कारणास्तव युनिट...


धडक स्वागत! गोरेगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन – अभिजीत राणे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज गोरेगाव नगरीत आगमन झाले असता धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत...


भाजपा नेते अभिजीत राणे यांची गोरेगावचे माजी नगरसेवक हर्ष पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
गोरेगावचे माजी नगरसेवक हर्ष पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची भेट भेतली व त्यांचा...


आरे कॉलनीतील अनाधिकृत स्टुडिओंवर कारवाईसाठी किरीट सोमय्या व अभिजीत राणे यांची संयुक्त मागणी
‘‘आरे कॉलनी येथे होणारा अतिक्रमण, बेकायदेशीर भरणी, डेब्रिज टाकने, जमीन बळकवणे व मोठ्या प्रमाणात अनाधिकृत फिल्म स्टुडिओ बांधणे या संदर्भात...


आरे कॉलनीतील अनधिकृत स्टुडिओंवर कारवाईसाठी अभिजीत राणे यांची ठाम मागणी — किरीट सोमय्या यांच्या स्वाक्षरीने अधिकाऱ्यांना पत्र
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सोबत मागील आठवड्यात भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे कॉलनीतील परिसराचा दौरा...


आरे कॉलनीतील अनधिकृत स्टुडिओंवर कारवाईसाठी अभिजीत राणे यांची ठाम मागणी — किरीट सोमय्या यांच्या स्वाक्षरीने अधिकाऱ्यांना पत्र
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सोबत मागील आठवड्यात भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे कॉलनीतील परिसराचा दौरा...


गोरेगाव पोलीस ठाण्याचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांना अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट; स्थानिक कामगार समस्यांवर चर्चा
गोरेगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांची धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार...


"प्रकृतीशी नातं जपणारा अनोखा उपक्रम – कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिली भेट"
●"जीवदया मंडळाचा उपक्रम आणि कामगार नेते अभिजीत राणे यांचा प्रेरणादायी संदेश" श्री जीवदया मंडळ गोरेगाव - मुंबई द्वारे संचलित मातुश्री...


रिक्षा चालक व वाहतूक पोलीस बैठकीस कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती
रिक्षा चालकांच्या वाहतूक पोलीस ठाण्यासंदर्भात असलेल्या विविध समस्यांसंदर्भात आरे कॉलनी येथील म्हाडाच्या आरे जीमनॅशियम अँड ऍक्टिव्हीटी...


श्री हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ प्रसंगी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ प्रसंगी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री. अभिजीत राणे उपस्थित होते. पालखी...


धर्मो रक्षति रक्षितः
गोरेगाव, सिध्दार्थ नगर येथील प्रसिध्द श्री महागणपती मंदीरास आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट...


कामगार नेते अभिजीत राणे यांनी सेंटर उद्घाटन कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली व डॉ. राहुल मोदी यांना भाविवाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कपाडीया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून पहिले एआय रोबोटिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया सेंटर गोरेगाव मध्ये सरु करण्यात आले. डॉ. राजन...


बृहन्मुंबई महानगरपालिका पी दक्षिण वार्डच्या श्री सत्यनारायण पूजेचे घेतले दर्शन
बृहन्मुंबई महानगरपालिका पी दक्षिण वार्डच्या अधिकारी व कर्मचारी वृंदकडून आयोजित श्री सत्यनारायण पूजेस अधिकारी व कर्मचारी यांच्या विनंतीस...


पीव्हीआर आयनॉक्स चे जनरल मॅनेजर दशरथ सिंग यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांची घेतली भेट
धडक कामगार युनियन च्या "जनसेवालय" कार्यालयास पीव्हीआर आयनॉक्सचे जनरल मॅनेजर दशरथ सिंग यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली....
bottom of page



