गोरगावमध्ये साहित्य आणि समाजकार्याचा सुंदर संगम 🤝📚
- dhadakkamgarunion0
- Apr 8
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष अभिजीत राणे यांची गोरेगाव पूर्व येथील कार्यालयात ज्येष्ठ साहित्यिक गोपीकृष्ण बुबना यांनी भेट घेतली
या भेटीदरम्यान विविध सामाजिक व साहित्यिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली
सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करत आनंद व्यक्त केला.
#AbhijeetRane #AR #DhadakKamgarUnion #GopikrishnaBubna #Sahityakar #LiteratureDiscussion #Mumbai #Goregaon #KamgarAghadi #SocialWork #ThoughtExchange




Comments