प्रभाग ५३ मध्ये महायुतीचा प्रचार जोरात — अशोक खांडवे यांच्या प्रचारफेरीत खासदार रवींद्र वायकर, कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- 13 minutes ago
- 1 min read
भाजपा शिवसेना महायुतीचे प्रभाग क्र 53 चे अधिकृत उमेदवार अशोक बच्चू खांडवे यांच्या प्रचारफेरीत खासदार रवींद्र वायकर यांच्या समवेत भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व आरे कॉलनी येथील आरे, आदर्शनगर येथे आयोजित चौकसभेत सहभाग घेतला.














Comments