यशवंत नगर युवा मित्र मंडळात गणरायाचे दर्शन
dhadakkamgarunion0
1 day ago
1 min read
यशवंत नगर येथील श्री राम को-ऑप. सोसायटी, बिल्डिंग क्र. ३ येथे युवा मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.






Comments