top of page

पालिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीकल्ला पिल्ले यांची कामगार नेते अभिजीत राणेंकडून भेट ; नियुक्तीबद्दल शुभेच्छा

  • dhadakkamgarunion0
  • Mar 6
  • 1 min read

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष श्रीकल्ला पिल्ले यांची नियुक्ती झाली त्याबद्दल भाजपा मुंबई कामगार आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची पालिका कार्यालयात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे लहान बंधू अमोल राणे उपस्थित होते.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page