मुख्यमंत्री महोदयांचे अभिजीत राणे यांच्या कडून आरेत स्वागत
dhadakkamgarunion0
Aug 6
1 min read
मुख्यमंत्री महोदयांचे अभिजीत राणे यांच्या कडून आरेत स्वागत!
----
महाराष्ट्राचे यशस्वी व लोकाभिमुख मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे आरे कॉलनीत भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी शाल घालून मनःपूर्वक स्वागत केले व त्यांचे आशीर्वाद घेतले.






Comments