जागतिक योग दिन उत्साहात साजरा; गोरेगावच्या अयप्पा मंदिरात भाजपा कामगार आघाडीचा योगशाळा उपक्रम
dhadakkamgarunion0
Jun 21
1 min read
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या माध्यमातून जागतिक योग दिनानिमित्त ‘योगशाला’च्या माध्यमातून गोरेगाव (प.) बांगुरनगर येथील अयप्पा मंदिरात आज योगदिन साजरा करण्यात आला. भाजपा कामगार आघाडी मुंबई प्रदेश मुंबई उपाध्यक्ष ॲड.नारायण पणीकर (मुरली) यांच्या अध्यक्ष खाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी योगशाळेच्या चित्रा पोलके, कुमारी भास्करन, आशा पिल्लई, दिपा नायर, अर्चना साबू आदी महिलाभगिनींनी विशेष मेहनत घेतली त्याची क्षणचित्रे.













Comments