top of page

उन्नत नगर जिग्नेश शेठ यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन

dhadakkamgarunion0
Sep 20
1 min read

श्री गणरायाच्या भक्तिमय वातावरणात आज गोरेगाव, उन्नत नगर येथे जिग्नेशजी शेथ यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होत मनःपूर्वक दर्शन घेतले. या मंगलमय भेटीने मन प्रसन्न झाले.

गणपती बाप्पा मोरया!



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page