श्री अंबे ओम मित्र मंडळात गणरायाचे दर्शन
dhadakkamgarunion0
1 day ago
1 min read
श्री अंबे ओम मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व बाप्पांचा आशीर्वाद घेतला.
यावेळी मंडळाचे विश्वस्त मंडळींनी प्रेमपूर्वक स्वागत करून माझा सत्कार केला. त्यांच्या स्नेहाबद्दल मनःपूर्वक आभार!
गणपती बाप्पा मोरया!







Comments