आरेतील गोविंदा पथकाला कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट!
dhadakkamgarunion0
4 days ago
1 min read
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी सहयोग मित्र मंडळ, आरे येथील गोविंदा पथकाला भेट देऊन सर्व गोविंदा बांधवांना दहीहंडी उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.
#AR #AbhijeetRane #DhadakKamgarUnion #DahiHandi #DahiHandiFestival #Govinda #Goregaon #Aarey #Mumbai










Comments