top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते ॲड. उज्ज्वल निकम यांचे स्वागत

dhadakkamgarunion0
3 days ago
1 min read

राज्यसभेचे खासदार व महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांचे गोरेगावमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आगमन झाले असता, भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्याचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page