विजय पाठक जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन dhadakkamgarunion0Sep 201 min readभाजपाचे सक्रिय पदाधिकारी श्री. विजय पाठक जी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पाठक कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट झाली व गणरायाचे आशीर्वाद घेतले.#GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #VijayPathak #BJP #Ganeshotsav
Comments