top of page

प्रभाग क्रमांक ५६ अध्यक्ष सुमित शिंगणे जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन

dhadakkamgarunion0
1 day ago
1 min read

प्रिय मित्र तथा प्रभाग क्रमांक ५६ चे अध्यक्ष श्री. सुमित शिंगणे जी यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले व बाप्पांचा आशीर्वाद घेतला. यावेळी शिंगणे कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

गणपती बाप्पा मोरया!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page