डॉ. सुरेंद्र मिश्रा जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
1 day ago
1 min read
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उत्तर भारतीय सेलचे महाराष्ट्र सरचिटणीस डॉ. सुरेंद्र मिश्रा यांच्या निवासस्थानी जाऊन विराजमान श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मिश्रा कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गणपती बाप्पा मोरया!






Comments