गजानन कीर्तिकर जी व अमोल कीर्तिकर यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
2 hours ago
1 min read
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर जी व त्यांचे सुपुत्र, माजी नगरसेवक अमोल कीर्तिकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी कीर्तिकर कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवत कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!






Comments