top of page

सिद्धार्थ राणे यांच्या कांदिवली निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
53 minutes ago
1 min read

भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी सिद्धार्थ राणे, कांदिवली यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी राणे कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि बाप्पांच्या भक्तिमय वातावरणात आनंदाचा क्षण अनुभवला.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page