top of page

रणवीर सिंग यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
4 hours ago
1 min read

चित्रपटसृष्टीतील फिल्म स्टुडिओ इंडस्ट्रीतील मोठे व्यक्तिमत्त्व व माझे जिवलग मित्र रणवीर सिंग यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी रणवीर सिंग यांच्यासोबत स्नेहपूर्ण भेट घेत आपुलकीने संवाद साधला. गणरायाच्या पावन सान्निध्यात आनंददायी क्षण अनुभवत गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page