top of page

व्यापारी एकता मंडळात गणरायाचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
Sep 21
1 min read

व्यापारी एकता मंडळाच्या निमंत्रणाचा मान राखून मंडळाला भेट देत श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने माझे आपुलकीने स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी शोभा ब्रह्मणे ताई, अनिता मुखर्जी मॅडम, अध्यक्ष अमित सिंह, मल्लिक भाऊ, इक्बाल खान, तबरेज भाऊ, उपाध्यक्ष अजय जाबडे, उपखजिनदार अश्विन पांडे, विशाल ब्रह्मणे तसेच समाजसेवक उपस्थित होते.

गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page