top of page

श्रीकला पिल्ले जी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन

dhadakkamgarunion0
Sep 21
1 min read

भारतीय जनता पार्टी (वॉर्ड क्र. ५७) च्या प्रभाग समिती अध्यक्षा व नगरसेविका श्रीमती श्रीकला पिल्ले जी यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पाचे, मुंबई भाजपा अध्यक्ष अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. अमित साटमजी यांच्यासह दर्शन घेतले.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page