top of page
Search


वाढदिवसानिमित्त नितीन तोरस्कर यांचा अभिजीत राणे यांच्या हस्ते सन्मान
दिंडोशी येथील वागेश्वरी मंदिर येथे दै. मुंबई मित्र चे मंत्रालय प्रतिनिधी नितीन तोरस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी त्यांचा सत्कार केला, व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #photo #meeting #birthday


वर्सोवा माजी आमदार भारती लव्हेकर आणि कामगार नेते अभिजीत राणे यांची सौजन्य भेट
वर्सोवा विधानसभेच्या माजी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी भारती लव्हेकर यांनी अभिजीत राणे यांना 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #bhartilavhekar #mla #photo #meeting #versova


🎬 दादासाहेब फाळके चित्रनगरीत कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि संस्कृती विकास महामंडळ अंतर्गत गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे चित्रपट सृष्टीशी संबंधित असंघटित कामगार व कलाकार यांच्या विविध मागण्या व तक्रारी यासंदर्भात चित्रनगरी चे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या दालनात सर्व कामगार युनियन सोबत पूर्व नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून कामगारांच्या मागण्या मांडल्या यावेळी, राष्ट्रीय चित्रपट


कामगार नेते अभिजीत राणे यांची सिकॉम परिवाराच्या लग्नसमारंभात उपस्थिती
सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन च्या पदाधिकारी रसिका सावंत यांच्या मुलीच्या लग्न समारंभास सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी निमंत्रणास मान देऊन उपस्थिती लावली व काश्मिरा व भरत या नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते. #abhijeetrane #sicom #लग्नसमारंभ #photo


🎉 भाजपा नेते अभिजीत राणे यांच्याकडून जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂
भाजपा मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांना त्यांच्या जिल्हा कार्यालयात भेटून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #photo #gyanmurtisharma #bjpmumbai #birthdaywishes


ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त भेट घेऊन सत्कार केला
ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध युट्युबर गगनभेदी अनिल थत्ते यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावली भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी महाराष्ट्राचे राजकारण व येणाऱ्या महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली. #abhijeetrane #photo #AR #anilthatte #journalist #diwali2025


गोरेगावच्या आमदार विद्या ठाकुर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली शुभेच्छा भेट
गोरेगावच्या आमदार विद्या ठाकुर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिपावली निमित्त शुभेच्छा भेट घेतील व त्यांना शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #diwali2025 #vidyathakur #jaiprakashthakur #photo


महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली सदिच्छा भेट
महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण दरेकर यांनी ही अभिजीत राणे यांना भेटावस्तु देऊन दीपावली शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #pravindarekar #bjpmumbai #photo #meeting #AR


✨ उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दिवाळीपूर्व भेट ✨
उत्तर पश्चिम लोकसभाचे खासदार रवींद्र वायकर व त्यांच्या सौ. मनीषा वायकर यांची दिवाळीच्या पूर्व संध्येला मातोश्री स्पोर्ट्स क्लब येथे भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे लहान बंधू अमोल राणे व अमित सावंत उपस्थित होते. #abhijeetrane #AR #photo #दीपावली #2025 #ravindrawaikar #MP #mumbai #DKU #Dhadak


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
‘दै. वृत्त दिनांक’चे संपादक अमित जोशी यांनी दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या जगदंबेचे...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवलीच्या मुख्य वन संरक्षक व संचालक अनिता पाटील यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
कांदिवली पुर्व विधानसभेचे आमदार व भारतीय जनता पार्टी मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रविंद्र वायकर यांनी ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
वर्सोवा विधानसभेच्या माजी आमदार भारती लव्हेकर यांनी धडक कामगार युनियन’चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान...
नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
मुंबई महापालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांनी ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
माजी पोलीस अधिकारी व एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे पिएस फाऊंडेशनचे प्रमुख प्रदिप शर्मा यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर श्री राजीव पाटील यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ‘दै, मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या आई...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
शिवसेना उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी घटस्थापना करण्यात आली असून आई भवानीचे आगमन झाले...
bottom of page



