top of page

कामगार व रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर सन्मा. प्रवीण दरेकर यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली सदिच्छा भेट

dhadakkamgarunion0
Aug 23
1 min read

महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा ) व भाजपा विधानपरिषद गटनेते सन्मा. प्रवीण भाऊ दरेकर यांची आज भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व भाजपा कामगार आघाडी मुंबई व धडक कामगार युनियन महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नातून कामगार व गरजू नागरिकांसाठी 21 सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करणार आहे तसेच मुंबईतील रिक्षा चालकांसाठी मराठी शिकवणी प्रमाणपत्र वितरण समारंभ संदर्भात चर्चा केली. यावेळी 'देवाभाऊ टॅक्सी' योजनेमध्ये रिक्षा चालकांच्या समावेश करण्यासंदर्भात निवेदन दिले व चर्चा केली.

अभिजीत राणे यांनी यावेळी प्रवीण दरेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page