सेवा संकल्प अभियानात कामगार नेते अभिजीत राणेंचा सहभाग
dhadakkamgarunion0
3 hours ago
1 min read
भाजपा "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत उत्तर पश्चिम जिल्हा, उत्तर भारत मोर्चा च्या माध्यमातून ट्रॉमा रुग्णालयातील रुग्णांना फळ वितरित करण्यात आली. या कार्यक्रमास आयोजक तथा उत्तर भारत मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील गिरी यांच्या विनंतीस मान देऊन भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी अतिथी म्हणून उपस्थिती लावली व रुग्णांना फळ वाटप केले. यावेळी अतिथी म्हणून भाजपा मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, भाजपा मुंबई उपाध्यक्ष व माजी नगरसेवक पंकज यादव, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष बलवंत वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
#abhijeetrane #janseva #bjpmumbai #photo Devendra Fadnavis Devendra Fadnavis for Maharashtra BJP Mumbai Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra








Comments